हिवाळ्यात फाटलेले ओठ आणि कोरड्या त्वचेची काळजी कशी घ्याल
हिवाळ्यात त्वचा कोरडी होऊ नये म्हणून चेहरा-शरीर स्वच्छ करा, सनस्क्रीन व लिप बाम लावा, हलका मेकअप वापरा आणि पाय मऊ ठेवा.
Continues below advertisement
Health Tips
Continues below advertisement
1/10
हिवाळ्यात त्वचा कोरडी होते, त्यामुळे आठवड्यातून दोनदातरी त्वचा स्वच्छ करा आणि रोज सनस्क्रीन लावा सनस्क्रीन त्वचेसाठी भरपूर महत्वाची आहेत .
2/10
फाटलेले ओठ स्वच्छ करण्यासाठी लिप स्क्रब वापरा आणि नंतर चांगला लिप बाम लावा. त्वचेवर नैसर्गिक उजळपणा आणण्यासाठी रेडियंट किंवा लिक्विड फाउंडेशन वापरा.
3/10
हिवाळ्यात नैसर्गिक आणि सुंदर लूक मिळवण्यासाठी तुमच्या मेकअपने ब्रॉन्झर म्हणून पीच आणि पंपकिन रंगांचा वापर करा, ज्यामुळे तुमच्या त्वचेला उबदार आणि ताजेतवाने दिसणारा प्रभाव मिळेल.
4/10
हिवाळ्यातील नैसर्गिक लूकसाठी पीच आणि पंपकिन टोनचा ब्रॉन्झर वापरावा.
5/10
हिवाळ्यात चमकदार त्वचेसाठी क्रीम ब्लश लावा. हलका हायड्रेटिंग प्रायमर मेकअप टिकवतो आणि त्वचेला एकसारखा, सुंदर लूक देतो.
Continues below advertisement
6/10
हिवाळ्यातही एसपीएफ असलेले सनस्क्रीन लावायला विसरू नका. हे त्वचेला सूर्याच्या हानिकारक किरणांपासून वाचवेल आणि तुमची त्वचा मऊ ठेवेल.
7/10
चमक, ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आणि त्वचेचा रंग सुधारण्यासाठी, व्हिटॅमिन ई, सीa, B2 असलेले पुरेपूर आहार घ्या.
8/10
थंडीत त्वचा कोरडी होते. आठवड्यातून एकदा शरीर आणि चेहरा स्वच्छ करा, त्याने डेड स्किन निघून जाते.
9/10
फाटलेले ओठ मऊ आणि नाजूक ठेवण्यासाठी लिप बाम नियमितपणे लावा. थंडीत तुमचे पाय कोरडे होऊ नयेत म्हणून त्यांनाही व्हॅसलीन लावा ह्यामुळे ओठ आणि पाय दोन्ही मऊ, मऊसर आणि निरोगी राहतील.
10/10
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Published at : 31 Oct 2025 04:10 PM (IST)