Face Serum For Glowing Skin : चमकदार त्वचेकरता घरच्या घरी बनवा फेस सीरम

चेहऱ्याची काळजी घेणे फार गरजेचे आहे. त्याकरता बरेचजण विविध उपाय करतात. बाजारातील वेगवेगळे प्रोडक्ट्स वापरतात
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मात्र अनेक केमिकल प्रोडक्ट्समुळे चेहऱ्यावर मोठे परिणाम होतात. चेहरा खराब होण्याचा मोठा धोका असतो.

काही लोक चेहऱ्यावर ग्लो आणण्याकरता विविध सीरन विकत घेतात. त्याचे देखील साईड ईफेक्ट्स चेहऱ्यावर होण्याची भिती असते.
यासाठी तुम्ही घरच्या घरी देखील सीरम बनवू शकता. ज्याचा तुम्हाला काहीही त्रास होऊ शकणार नाही.
फेस सीरमकरता सामग्री - एक बीट , एक गाजर
सुरूवातीस बीट घेऊन त्याला मिक्सर मधून बारिक करून घ्या.
आता एक गाजर घ्या. त्याला पण बारिक करून घ्या.
गाजर आणि बीट एकत्र करून त्यात आॅलिव्ह आॅईल टाकून घ्या आणि त्यात थोडे पाणी टाकून हे सीरम तयार करून घ्या.
तयार झालेले हे सीरम वापरण्याकरता ड्राॅपचा वापर नेहमी करा.
रोज सकाळ- संध्याकाळ या सीरमचा वापर करा.