मोबाईल भिजलाय ? फॉलो करा या सोप्या टिप्स
मोबाईल पाण्यातून काढल्या काढल्या बटणं दाबून तो चालतोय का ते पाहण्याचा मोह टाळा. (Photo Credit : pixabay)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमोबाईल भिजल्यानंतर सिमकार्ड आणि मायक्रो एसडी कार्ड बाहेर काढून ठेवा. (Photo Credit : pixabay)
जर मोबाईलची बॅटरी वेगळी करता येणारी असेल तर ती बाजूला काढून बाजूला ठेवा.(Photo Credit : pixabay)
कोरड्या कपड्याने किंवा कागदी नॅपकिनने मोबाईल पुसून घ्या. (Photo Credit : pixabay)
ओल्या मोबाईलवर ब्लो ड्रायर वापरु नका. (Photo Credit : pixabay)
मोबाईल पूर्णपणे सुकल्याशिवाय सिमकार्ड , मेमरी कार्ड टाकू नका. (Photo Credit : pixabay)
मोबाईल चार्ज करण्याचा प्रयत्न करू नका.(Photo Credit : pixabay)
मोबाईल भिजल्याने बंद पडल्यास एका भांड्यात तांदूळ घेऊन त्यात मोबाईल बु़डबून ठेवा. (Photo Credit : pixabay)
मोबाईल भिजल्याने तांदूळ मोबाइल मधील पाणी शोषून घेतो.(Photo Credit : pixabay)
मोबाईल झिप लॉकच्या बॅगमध्ये ठेवा आणि त्याच्यासोबत सिलिका जेलची पुडी ठेवून बॅग सील करा.(Photo Credit : pixabay)