रम कशी आणि किती प्रमाणात घ्यावी? जाणून घ्या...
रम हे जगभरातील लोकप्रिय मद्यांपैकी एक आहे, परंतु खरोखरच त्याचा स्वाद अनुभवण्यासाठी पूर्ण माहिती वाचा...
Continues below advertisement
Rum consumption
Continues below advertisement
1/11
रम हे जगभरातील लोकप्रिय मद्यांपैकी एक आहे, परंतु खरोखरच त्याचा स्वाद अनुभवण्यासाठी त्याला योग्य प्रकारे पिणे आवश्यक आहे.( टीप : आम्ही केवळ माहिती देत आहोत, यातून कोणताही दावा करत नाही. कोणतेही अल्कोहोल शरीरास हानीकारक आहे. तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या)
2/11
अनेक लोक रम पाणी प्यायल्यासारखे पितात आणि त्यामुळे अल्कोहोल रक्तप्रवाहात खूप वेगाने मिसळतं, ज्यामुळे परिणाम लवकर जाणवतात.( टीप : आम्ही केवळ माहिती देत आहोत, यातून कोणताही दावा करत नाही. कोणतेही अल्कोहोल शरीरास हानीकारक आहे. तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या)
3/11
तज्ज्ञांच्या मते, रम हळूहळू प्यायला पाहिजे म्हणजे त्याचा स्वाद आणि अरोमा अधिक चांगले अनुभवता येतील.( टीप : आम्ही केवळ माहिती देत आहोत, यातून कोणताही दावा करत नाही. कोणतेही अल्कोहोल शरीरास हानीकारक आहे. तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या)
4/11
रम हे “नीट” म्हणजेच कोणत्याही मिश्रणाविना पिण्याचा प्रयत्न करावा, कारण त्याने मूळ स्वाद अधिक उजळतो.( टीप : आम्ही केवळ माहिती देत आहोत, यातून कोणताही दावा करत नाही. कोणतेही अल्कोहोल शरीरास हानीकारक आहे. तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या)
5/11
हे नेहमी सामान्य तापमानावर ठेवले पाहिजे, कारण खूप थंड केल्यास त्याचा गंध आणि चव निघून जाते. जर अल्कोहोलमुळे एखाद्याला जलद नशा येत असेल तर त्यामध्ये थोडे पाणी मिसळून पिणे चांगले.( टीप : आम्ही केवळ माहिती देत आहोत, यातून कोणताही दावा करत नाही. कोणतेही अल्कोहोल शरीरास हानीकारक आहे. तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या)
Continues below advertisement
6/11
“ऑन द रॉक्स” म्हणजे बर्फाच्या तुकड्यांसह रम पिणे अशी एक पद्धत आहे, पण बर्फ खूप असू नये कारण ते चव घालवू शकतं. ( टीप : आम्ही केवळ माहिती देत आहोत, यातून कोणताही दावा करत नाही. कोणतेही अल्कोहोल शरीरास हानीकारक आहे. तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या)
7/11
बर्फाच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवले पाहिजे, म्हणजे रमची मूळ चव टिकून राहील. ( टीप : आम्ही केवळ माहिती देत आहोत, यातून कोणताही दावा करत नाही. कोणतेही अल्कोहोल शरीरास हानीकारक आहे. तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या)
8/11
रममध्ये थोडा लिंबू मिक्स करून देखील प्यायल्यास वेगळा अनुभव आणि ताजेपणा जाणवतो. ( टीप : आम्ही केवळ माहिती देत आहोत, यातून कोणताही दावा करत नाही. कोणतेही अल्कोहोल शरीरास हानीकारक आहे. तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या)
9/11
आजकाल रम आणि कोक या मिश्रणाची लोकप्रियता वाढली आहे, कारण हे चवदार कॉम्बिनेशन आहे. रम आणि कोकच्या मिश्रणाने एक नवा टेस्ट पॅक अनुभवायला मिळतो जो अनेकांना आवडतो.( टीप : आम्ही केवळ माहिती देत आहोत, यातून कोणताही दावा करत नाही. कोणतेही अल्कोहोल शरीरास हानीकारक आहे. तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या)
10/11
मात्र, कोक जास्त प्रमाणात मिसळला जाऊ नये, कारण ते रमच्या मूळ गुणधर्मांवर परिणाम करू शकते. जर तुम्हाला रमचा खरा स्वाद अनुभवायचा असेल तर त्याच्या मिश्रणांवर मर्यादा ठेवली पाहिजे.( टीप : आम्ही केवळ माहिती देत आहोत, यातून कोणताही दावा करत नाही. कोणतेही अल्कोहोल शरीरास हानीकारक आहे. तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या)
11/11
हे लक्षात ठेवायला हवे की रमचा आनंद घेणे म्हणजे त्याचा स्वाद, अरोमा आणि संतुलन अनुभवणे आहे, फक्त मद्यसेवेचा उद्देश नाही. तज्ञ सांगतात की रम पिताना संयम, योग्य पद्धत आणि दर्जेदार रम निवडणे महत्त्वाचे आहे. ( टीप : आम्ही केवळ माहिती देत आहोत, यातून कोणताही दावा करत नाही. कोणतेही अल्कोहोल शरीरास हानीकारक आहे. तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या)
Published at : 30 Sep 2025 06:23 PM (IST)