एका सामोश्यातुन मिळणाऱ्या कॅलरी बर्न करण्यासाठी किती व्यायाम गरजेचा?

आपल्याकडे नाष्टा असो वा कोणतीही छोटी पार्टी यामध्ये समोसा खूप आवडीने खाल्ला जातो. पण त्यात किती कॅलरीज आहेत तूम्हाला माहितीये?

समोसा

1/8
फक्त 1 समोसा खाल्ला... पण त्यासाठी किती मेहनत करावी लागते? जाणून घेऊया..
2/8
एक तळलेला, बटाट्याचा, मसाल्याने भरलेल्या समोस्यामध्ये अंदाजे 250-300 कॅलोरी असतात
3/8
जर तुम्ही चालून या कॅलरीज बर्न करणार असाल तर 45 मिनिटं झपाट्याने चालल्यास १ समोशाचे कॅलोरीज जळतात
4/8
जर तुम्ही सायकलिंग हा पर्याय निवडत असाल तर सुमारे 25 मिनिटं मध्यम गतीने सायकल चालवावी लागेल.
5/8
15 मिनिटं पूर्ण एनर्जीने झुंबा केल्यास तुमचा एक समोसा OUT होऊ शकतो.
6/8
त्याचप्रमाणे १ तास (साधा योगा) किंवा 30-40 मिनिटं वेट ट्रेनिंग सुद्धा तुम्ही करू शकता.
7/8
साधारण 20 मिनिटं स्विमिंग केल्यानेही तुमच्या 300 कॅलरीज बर्न होऊ शकतात.
8/8
त्यामुळे समोसा खा, पण थोडं चालायला विसरू नका!
Sponsored Links by Taboola