body language : तुमची बॅाडी लँग्वेज तुमच्या बद्दल बरच काही सांगते; जाणून घ्या!
Hounched body language : बोलत असताना आपल्या खांद्यांची पोजिशन आपल्या मूड, कॅान्फिडन्स आणि विचारांविषयी भरपूर काही बोलून जाते. चला जाणून घेउया आपल्या बॅाडी लँग्वेज विषयी...
Continues below advertisement
Hounched body language
Continues below advertisement
1/10
Hounched body language : कॅान्फिडन्स ची कमतरता झुकलेले खांदे नेहमी लो कॅान्फिडन्स दर्शवतात. जेव्हा तुम्ही समोरच्याशी बोलत सरळ बसत किंवा उभं राहत नाही आणि खांदे झुकवून ठेवता तेव्हा तुम्ही कॅान्फिडन्ट दिसत नाही.
2/10
असे लोक नेहमी त्यांचं मत व्यक्त करायला हिचकिचतात आणि दुसर्या लोकांच्या उपस्थिती मुळे त्यांना अस्वस्थ वाटतं
3/10
ताण आणि थकवा एखादा माणुस जर मानसिक तणाव किंवा शारीरिक थकावटीतून जात असेल तरी सुद्धा त्याचे खांदे झुकलेले दिसतात. वैयक्तिक आयुष्यातील अडचणी, झोपेची कमतरता पण तुमच्या शारीरिक आरोग्यावर परिणाम करतात.
4/10
खांदे झुकलेले असल्याने आपण आतल्या आत काही तरी गोष्टीला सलतोय किंवा कॅान्फिडंट नाही आहोत हे समोरच्या माणसाला समजतं
5/10
नकारात्मक विचारशैली आपले हावभाव आपल्या विचारांचा आरसा आहेत. झुकलेले खांदे अनेक वेळा एखाद्या माणसाच्या मनातली नकारात्मकता दर्शवतात
Continues below advertisement
6/10
अशा प्रकारची माणसं अडचणीच्या काळात सकारात्मक पेक्षा नकारात्मक गोष्टींकडे जास्त लक्ष देतात.
7/10
इंट्रोवर्ट स्वभाव झेकलेल्या खांदे एखाद्या व्यक्तीचा इंट्रोवर्ट स्वभाव सुद्धा दर्शवतात. असे लोकं बोलण्यापेक्षा शांत राहण्याला प्राधान्य देतात
8/10
स्वत:च्या भावनांना व्यक्त करणं अशा लोकांसाठी एक मोठं आव्हान असल्यासारखं आहे.त्यांची बॅाडी लँग्वेज हे सांगते की ते चार लोकांमध्ये स्वत:चं मत व्यक्त करायला घाबरतात.
9/10
सेल्फ केयर ची कमतरता व्यायाम किंवा फिदीकल फिटनेसच्या कमतरतेमुळे सुद्धा आपले खांदे झुकलेले दिसु शकतात.
10/10
जास्त कालावधी साठी असं राहिल्याने आपल्या आरोग्यावर परिणाम होतात तसेच समोरच्याला हा अंदाज लागतो की आपण स्वत:साठी सजग नाही आहोत.
Published at : 01 Oct 2025 02:58 PM (IST)