Herbal Cigarette : हर्बल सिगारेट वापरताय? लक्षात ठेवा 'या' गोष्टी!
Herbal Cigarette : हर्बल सिगरेट तंबाखूमुक्त असल्या तरी त्यांचा धूरही आरोग्यास हानी पोहचवू शकतो.
Continues below advertisement
Herbal Cigarette
Continues below advertisement
1/11
अनेक लोक हर्बल सिगारेटला तंबाखू आणि निकोटीनमुक्त समजून वापरतात. लोकांना असं वाटतं की या सिगारेट सुरक्षित आहेत.
2/11
पण तुम्हाला माहित आहे का? यात तंबाखू किंवा निकोटीन नसतं. या सिगारेटमध्ये वनस्पती वापरल्या जातात.
3/11
(टीप: वरील सर्व माहिती केवळ माहितीपुरती असून, एबीपी माझा यातील कोणत्याही आकडेवारीचा दावा करत नाही.)
4/11
काही लोक या सिगारेट ऑनलाइन खरेदी करतात. या सिगारेटला नैसर्गिक आणि हेल्दी म्हटलं जातं.
5/11
लोकांचा असा समज असतो की या सिगारेट शरीराला इजा करत नाहीत. अनेक ब्रँड या सिगारेटला नैसर्गिक आणि सुरक्षित म्हणून विकतात.
Continues below advertisement
6/11
पण या सिगारेटचा धूरही हानिकारक असू शकतं. कोणतीही वनस्पती जळल्यावर धूर तयार होतो.
7/11
या धुरात टार आणि कार्बन मोनोऑक्साइड असतो. यामुळे हे रसायन फुफ्फुसांना नुकसान पोहोचवू शकतात.
8/11
तसेच यामुळे तुम्हाला श्वास घेण्याची क्षमता कमी होऊ शकते आणि घशाच्या कर्करोगाचा धोका देखील वाढू शकतो.
9/11
धुरातील कार्बन मोनोऑक्साइडमुळे हृदयावर ताण येऊ शकतं. रक्तात ऑक्सिजनची मात्रा कमी होऊ शकते.
10/11
लवंगसारख्या वनस्पतींचा धूर फुफ्फुसांसाठी वाईट असू शकतो. निकोटीन नसले तरी धूम्रपानाची सवय कायम राहू शकते.
11/11
अनेक लोक हळूहळू पुन्हा खरी सिगारेट ओढू लागतात. तसेच हर्बल सिगारेटही आरोग्यासाठी चांगल्या नाहीत.
Published at : 01 Nov 2025 03:32 PM (IST)