Work From Home: जास्त वेळ बसणे आरोग्यास हानिकारक आहे
Work From Home: जास्त वेळ बसणे आरोग्यास हानिकारक आहे .कॅन्सर, हृदयरोगाचा धोका देखील वाढला आहे
Work From Home
1/11
ऑफिसमध्ये काम करत असताना कर्मचाऱ्यांसाठी योग्य ती सुविधा उपलब्ध करुन दिली जाते. मात्र घरी ती व्यवस्था उपलब्ध नसते. Photo credit: Unsplash
2/11
त्यामुळे अनेकजण तासंतास चुकीच्या पद्धतीने बसून आपलं काम करत असतात. Photo credit: Unsplash
3/11
बेडवर किवां सोफ्यावर काम करत बसल्याने अनेक समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. Photo credit: Unsplash
4/11
जास्त वेळ एकाच स्थितीत बसल्याने आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे.Photo credit: Unsplash
5/11
जास्त वेळ बसण्याचा धोका देखील होऊ शकतो त्यामळे योग्य स्थितीत बसणं गरजेचं आहे Photo credit: Unsplash
6/11
काम करताना जास्त वेळ एकाच स्थितीत बसल्याने मान आणि पाठदुखी सामान्य गोष्ट आहे. Photo credit: Unsplash
7/11
मात्र या गोष्टीची सवय लागणे घातक ठरते Photo credit: Unsplash
8/11
यामुळे कॅन्सर सारख्या गंभीर रोगाचा धोका उद्धभवू शकतो.Photo credit: Unsplash
9/11
याशिवाय हृदयविकारच्या समस्यांचीही वाढ होण्याची शक्यता आहे.Photo credit: Unsplash
10/11
त्यामुळे वर्क फ्रॉम होम करताना बसण्याची स्थिती योग्य ठेवा Photo credit: Unsplash
11/11
वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.Photo credit: Unsplash
Published at : 17 Jan 2024 11:41 AM (IST)