Tealth Tips : तुम्हीही ग्लास न धुता पुन्हा पुन्हा पाणी पाणी पितात का? हे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते
तुम्ही जर दिवसभर एकच ग्लासमध्ये वारंवार पाणी पित असला तर, ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते(Photo Credit : Pexels)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजर तुम्हलाही अशी सवय असेल तर, जाणून घ्या याचे आरोग्यावर काय आणि कसे परिणाम होतात. (Photo Credit : Pexels)
ऑफिसला गेल्यावर आपण अनेकदा तिथे स्वतंत्र ग्लास किंवा पाण्याची बाटली ठेवलेली असते दिवसभत तुम्ही पाणी पिण्यासाठी त्याचाच वापर करतात. (Photo Credit : Pexels)
पण, तुम्हला माहिती आहे का? याचे तुमच्या आरोग्यावर काय परिणाम होऊ शकता. (Photo Credit : Pexels)
एकच काचेचा ग्लास अनेक वेळा वापरणे कितपत हानिकारक असू शकते? तुम्हीही या सवयीचे बळी असाल आणि त्याच ग्लासातून पुन्हा पुन्हा पाणी पीत असाल तर सावधान.(Photo Credit : Pexels)
काचेचे साहित्य कोणतेही असो, प्रत्येक काचेची वस्तू ही वापरापूर्वी ते पूर्णपणे स्वच्छ धुणे फार महत्वाचे असते. (Photo Credit : Pexels)
काच न धुता वारंवार वापरल्यास त्यामध्ये बॅक्टेरिया आणि विषाणू वाढतात जे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात.(Photo Credit : Pexels)
संशोधनात असे दिसून आले आहे की, जेव्हा पाणी एका जागी जास्त काळ ठेवले जाते तेव्हा त्यात बॅक्टेरिया आणि इतर सूक्ष्मजीव वेगाने वाढू लागतात.हे सूक्ष्मजीव आपल्या शरीराला आतून हानी पोहोचवू शकतात. तसेच तुम्ही विविध आजार देखील होऊ शकतात. (Photo Credit : Pexels)
त्यामुळे रोज ताजे पाणी प्यायला हवे दोन तीन दिवस भरून ठेवलेले पाणी पिऊ नये. तसेच तुम्ही ज्या ग्लास मध्ये पाणी पिताय तो ग्लास धुवून घ्यावा. (Photo Credit : Pexels)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : Pexels)