Health Tips : कोणता गूळ आरोग्यासाठी जास्त फायदेशीर? वाचा गुळाचे आश्चर्यकारक फायदे
Health Tips : गुळाचे किती प्रकार आहेत आणि कोणता गूळ जास्त फायदेशीर आहे हे जाणून घेऊयात.
Health tips
1/6
नियमित सेवनाने शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही. त्वचेसाठीही ते फायदेशीर आहे.
2/6
हिवाळ्यात गुळाचे सेवन केल्याने आपली प्रतिकारशक्ती वाढते ज्यामुळे सर्दी-खोकला यांसारख्या सामान्य समस्यांपासून आपले संरक्षण होते. याशिवाय गुळामध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म देखील आढळतात जे आपल्या पेशींना नुकसान होण्यापासून वाचवतात.
3/6
ऊसाचा गूळ हा भारतातील सर्वात लोकप्रिय गूळ आहे. हा उसाच्या रसापासून बनवला जातो. उसाचा गूळ ऊर्जा देणारा, पौष्टिक आणि पचन सुधारतो. त्यात ग्लुकोज, फ्रक्टोज आणि सुक्रोज सारखे पोषक घटक आढळतात.
4/6
नारळाच्या रसापासून नारळाचा गुळ बनवला जातो. यामध्ये फायबर, पोटॅशियम, लोह यांसारखे पोषक घटक आढळतात. नारळाच्या गुळामुळे हाडे आणि दात मजबूत होतात. त्यामुळे मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.
5/6
त्यामुळे अॅनिमियासारख्या समस्यांपासूनही आराम मिळतो. अँटिऑक्सिडंट्स शरीरातील पेशींचे संरक्षण करतात.
6/6
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
Published at : 24 Oct 2023 05:40 PM (IST)