Health Tips : थंडीत स्ट्रॉबेरीचं सेवन त्वचेसाठी गुणकारी; वाचा फायदे
थंडीच्या दिवसात तुम्ही स्ट्रॉबेरीची लागवड (Strawberry Farming) करुन चांगले उत्पादन घेऊन शकता. थंडीच्या दिवसात स्ट्रॉबेरीला मोठी मागणी असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appथंडीच्या दिवसात तुम्ही स्ट्रॉबेरीची लागवड (Strawberry Farming) करुन चांगले उत्पादन घेऊन शकता. थंडीच्या दिवसात स्ट्रॉबेरीला मोठी मागणी असते.
हिवाळ्यात 'स्ट्रॉबेरी'ला मोठी मागणी असते. त्यामुळं या काळात स्ट्रॉबेरीच्या लागवडीतून तुम्ही लाखो रुपयांचं उत्पन्न मिळवू शकता.
स्ट्रॉबेरीमध्ये 'क' जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. तसेच पोटॅशियम, मॅग्नेशियम असल्यामुळे हाडांसाठी स्ट्रॉबेरी खाणं फायदेशीर आहे.
आता स्ट्रॉबेरेची शेती फक्त डोंगराळ भागात किंवा थंड प्रदेशापुरती मर्यादित राहिली नाही. तर मैदानी भागातही योग्य नियोजन केल्यास स्ट्रॉबेरेची शेती करु शकता.
थंडीच्या दिवसात स्ट्रॉबेरीला मोठ्या प्रमाणात मागणी असते. स्ट्रॉबेरी आरोग्यासाठीही फायदेशीर आहे