Makhana Side Effects: अधिक प्रमाणात मखाना खाणं होऊ शकतं अपायकारक
मखाणा हा आरोग्यासाठी चांगला आहे. मखानामुळे शरिराचे वाढते वजन नियंत्रणात राहते. त्याशिवाय त्याचे इतरही काही फायदे आहेत. मात्र, तुम्ही प्रमाणापेक्षा अधिक मखाणा खात असाल तर तुमच्या आरोग्यासाठी नुकसानदायी ठरू शकते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्रेग्नेंसीमध्ये अधिक प्रमाणात मखाना खाऊ नये. मखाणामध्ये फायबर अधिक प्रमाणात असते. अॅसिडिटी, बद्धकोष्ठतेचा त्रास वाढू शकतो. (Photo - Freepik)
अधिक प्रमाणात मखाण्याचे सेवन केल्यास एलर्जीचा त्रास होऊ शकतो. (Photo - Freepik)
मखाणामध्ये कॅलरी आणि कार्बोहायड्रेट असते. जर तुम्ही अधिक प्रमाणात मखाण्याचे सेवन केल्यास तुमच्या शरिरातील साखरेची पातळी वाढू शकते. (Photo - Freepik)
फायबरचे प्रमाण अधिक प्रमाणात असल्याने मखाणामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होण्याची शक्यता अधिक असते. (Photo - Freepik)
अधिक प्रमाणात मखाणा खाल्ल्याने अतिसाराचा त्रास होऊ शकतो. (Photo - Freepik)
मखाणा अधिक प्रमाणात खाल्ल्याने तुमच्या शरिरातील उष्णता वाढू शकते. त्यामुळे कमी प्रमाणात त्याचे सेवन करावे (Photo - Freepik)