Health Tips : हिवाळ्यात कमी पाणी पिताय? जाणून घ्या किती पाणी प्यावं?

Health Tips : हिवाळ्यातील थंडीमुळे आपण अनेकदा कमी पाणी पिऊ लागतो.

Drinking Water

1/8
हिवाळ्यात अनेकजण दिवासाला फार कमी पाणी पितात. कमी पाणी प्यायल्याने अनेक आजार तसेच शारिरीक समस्या उद्भवू लागतात,
2/8
तज्ज्ञांच्या मते हिवाळ्यात किती ग्लास पाणी प्यावे हे जाणून घेऊयात.
3/8
हिवाळ्यातील थंडीमुळे आपण अनेकदा कमी पाणी पिऊ लागतो. पण पाणी शरीरासाठी आणि त्वचेसाठी खूप महत्वाचे आहे.
4/8
पाणी कमी प्यायल्याने देखील आपली त्वचा खूप कोरडी होते. अशा कोरड्या त्वचेवर सुरकुत्या आणि क्रॅक दिसू लागतात.
5/8
तज्ञांच्या मते, दररोज किमान 8-10 ग्लास पाणी पिणं गरजेचं आहे. पुरेशा प्रमाणात पाणी प्यायल्याने शरीरातील आर्द्रता टिकून राहते, ज्यामुळे त्वचा हायड्रेट ठेवता येते.
6/8
त्वचा आणि ओठ कोरडे आणि भेगा पडतात - हिवाळ्यात आपण पाणी कमी पितो. शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे ओठ कोरडे होतात आणि क्रॅक होतात त्यामुळे ते सहज तडे जातात. पाण्याच्या कमतरतेमुळे त्वचा कोरडी होते. ज्यामुळे सुरकुत्या, क्रॅक आणि फोड येऊ शकतात.
7/8
रोगप्रतिकारशक्ती कमी होते - हिवाळ्यात कमी पाणी प्यायल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्याची शक्यता असते.
8/8
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
Sponsored Links by Taboola