Health Tips : काकडी रात्री खावी की खाऊ नये? जाणून घ्या

Cucumber

1/7
उन्हाळ्यात सॅलड म्हणून काकडी लोकांना खूप आवडते. काकडीत व्हिटॅमिन के, अँटिऑक्सिडंट्स तसेच दाहक-विरोधी गुणधर्म असतात.
2/7
अनेक जण रात्री काकडीही खातात. पण त्याचवेळी काही लोक रात्रीच्या वेळी ते खाणे टाळतात. रात्रीच्या वेळी काकडी खाणं योग्य की अयोग्य हे जाणून घ्या.
3/7
रात्री काकडी खाल्ल्याने पोट जड वाटते. त्यामुळे झोपण्याच्या 3 तास ​​आधी रात्रीचे जेवण करण्याचा प्रयत्न करा.
4/7
रात्री जड अन्न खाल्ल्याने तुमची झोप खराब होऊ शकते. यामुळेच संध्याकाळी 7 नंतर कार्ब्स खाऊ नयेत.
5/7
काकडी खाल्ल्यानंतर कधीही त्यावर पाणी पिऊ नये. कारण मूळत: काकडीत भरपूर प्रमाणात पाणी असते. काकडी खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने त्यातील पोषक
6/7
काकडीला रात्री जेवणाच्या 30 मिनिटाआधी खाल्ल्यास त्याचे शरीराला फायदे मिळू शकतात.
7/7
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
Sponsored Links by Taboola