Onion Benefits : डोळ्यांची दृष्टी ते निरोगी शरीर 'हे' आहेत कांद्याचे 5 फायदे

जर तुम्ही कांदा प्रेमी असाल तर कांदा तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
कांद्यात कमी कॅलरीज आणि जास्त पोषक तत्वे आढळतात. कांद्याचे सेवन रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्याचे काम करते.

कांद्याच्या कूलिंग इफेक्टमुळे उन्हाळ्यात त्याचे सेवन केल्याने आपल्याला थंडावा मिळतो.
स्वयंपाकघरातील कांदा हा अनेक आरोग्यावर रामबाण उपाय आहे.
कांद्याच्या रसापासून ते तो कच्चा खााण्यापर्यंत कांद्याचे अनेक फायदे आहेत.
कांद्यामध्ये अनेक पोषक घटक आढळतात. जसे की, सोडियम, फॉलेट्स, पोटॅशियम, व्हिटॅमिन A,C आणि E, कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम.
रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते. कांद्यामध्ये एंटीऑक्सिडेंट भरपूर प्रमाणात असतं. यामुळे रोगप्रतिकारशक्ती सुधारते.
डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास मदत होते. कांद्यामध्ये सेलेनियम असतं. यामुळे व्हिटॅमिन E वाढण्यास मदत होते. काही आयड्रॉप्समध्ये कांद्याचा रस देखील असतो.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.