Sweating While Sleeping : रात्री झोपताना घाम येतोय? मग अजिबात दुर्लक्ष करु नका
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Aug 2023 11:16 AM (IST)
1
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये रात्री झोपेत घाम येत असेल तर ही खूप सामान्य गोष्ट आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
पण जर तुम्हाला एसी आणि पंखा सुरु असताना देखील घाम येत असेल तर मात्र हे गंभीर आजाराचे लक्षण असू शकते.
3
त्यामुळे जर अशा वेळी देखील तुम्हाला घाम येत असेल तर तुम्ही लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
4
रात्रीच्या वेळी झोपेत घाम येणं हे एका गंभीर आजाराचं लक्षण असू शकतं.
5
रात्रीच्या वेळी झोपेत घाम येणं हे एका गंभीर आजाराचं लक्षण असू शकतं.
6
त्यामुळे रात्री झोपेमध्ये घाम येणं ही अगदी कर्करोगाची सुरुवात असू शकते.
7
घाम येणं ही अगदी सामान्य गोष्ट आहे.
8
पण तुम्हाला खूपच घाम येत असेल तर तुम्ही तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.
9
रात्री झोपेत घाम येणं हे ंइतरही काही आजारांचे लक्षणं असू शकतात.
10
पण त्यामधील कर्करोग हा एक गंभीर आजार आहे.