Sugarcane Side Effects : 'या' लोकांनी पिऊ नये उसाचा रस, होऊ शकतात घातक परिणाम
उसाचा रस हे उन्हाळ्यात अनेकांचे आवडते पेय आहे. हा रस चवीसोबतच आरोग्यासाठीही खूप फायदेशीर मानला जातो. पण काही लोकांनी हे पेय सेवन करू नये. का ते जाणून घेऊ (Photo - Freepik)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउसावर अनेक प्रकारच्या माश्या बसतात. अशा परिस्थितीत उसाचा रस प्यायल्याने अन्नातून विषबाधा होण्याची शक्यता असते. तसेच जर तुम्हाला आधीच अन्नातून विषबाधा होत असेल, तर उसाचा रस टाळा. (Photo - Freepik)
हृदयरुग्णांसाठीही उसाचा रस फायदेशीर मानला जात नाही. त्यामुळेच त्यांना उसाचा रस न पिण्याचा सल्ला दिला जातो. (Photo - Freepik)
उसाचा रस जास्त प्रमाणात प्यायल्याने दातदुखी होऊ शकते. (Photo - Freepik)
जर तुम्हाला रक्तातील साखरेचा त्रास होत असेल तर उसाचा रस पिऊ नका. यामुळे तुमची समस्या खूप वाढू शकते.(Photo - Freepik)
जुलाबाची समस्या असल्यास उसाचा रस पिऊ नये. (Photo - Freepik)