Summer Tips : उन्हाळ्यात वाढत्या आजारांपासून अशी घ्या स्वतःची काळजी!
जेव्हा हिवाळ्यापासून उन्हाळ्यात बदल होतो तेव्हा वातावरणात झपाट्याने बदल होतो. अशा वातावरणात सर्दी-खोकला होण्याची शक्यता वाढते. ज्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. [Photo Credit : Pexel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहिवाळ्यात आपल्याला पंख्याशिवाय झोपण्याची सवय लागते, अशा परिस्थितीत पंखा लावून झोपल्यास अचानक थंडी जाणवते. [Photo Credit : Pexel.com]
मात्र उन्हाळ्यात लोक पंखा लावून झोपतात आणि यामुळे आजारी पडण्याची शक्यता वाढते.आणि या दिवसात पुढील टिप्स च्या मदतीने स्वतःची काळजी. [Photo Credit : Pexel.com]
ऍलर्जी:अतिवेगाने चालणाऱ्या पंख्याने आपण झोपतो तेव्हा आजूबाजूची धूळ आपल्या शरीराच्या आत शिरते. त्यामुळे ॲलर्जी, सर्दी, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होतो.[Photo Credit : Pexel.com]
खोलीत सुती पडदे वापरा जेणेकरून दिवसा उष्णता येऊ नये आणि काळे पडदे वापरू नका.[Photo Credit : Pexel.com]
डोळे आणि त्वचा कोरडी होऊ लागते: पंखा लावून झोपल्याने तुमचे डोळे आणि त्वचा कोरडी होते. त्यामुळे त्वचेची आर्द्रता नाहीशी होऊ लागते. म्हणून, अशा हवामानात स्वतःला शक्य तितके हायड्रेटेड ठेवणे महत्वाचे आहे.[Photo Credit : Pexel.com]
पंख्या च्या हवेत सतत झोपल्याने श्वास, सर्दी, खोकला यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे घाम येऊ नये म्हणून शरीर नेहमी थंड ठेवा आणि सुती कपडे घाला.[Photo Credit : Pexel.com]
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.[Photo Credit : Pexel.com]