Peas Benefits : हिवाळ्यात 'हिरवे वाटाणे' खाण्याचे आश्चर्यकारक फायदे!
हिवाळ्यात हिरव्या भाज्यांचे भरपूर प्रमाण असते ज्यामध्ये मेथी , पालक यासारख्या भाज्या घरच्या मेनूमध्ये आढळतात. या सर्वांसोबतच हिरवा वाटाण्याचा देखील यामध्ये समावेश होतो. [Photo Credit : Pexel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवाटाणे अनेक भाज्या बनवताना वापरता येतात आणि त्याचे कॉम्बिनेशन प्रत्येक भाजीला योग्य बसते. त्यामुळे भाजीची चव आणखीनच रुचकर होते. [Photo Credit : Pexel.com]
आम्ही तुम्हाला वाटाणा संबंधित अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्या तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. [Photo Credit : Pexel.com]
वाटाण्याच्या शेंगांमध्ये लोह, मॅंगनीज आणि तांबे देखील जास्त प्रमाणात असतात जे शरीराला अनेक रोगांपासून वाचवण्यास मदत करतात. [Photo Credit : Pexel.com]
हृदयविकाराचा त्रास असलेल्या लोकांसाठीही वाटाणे खाणे फायदेशीर आहे. [Photo Credit : Pexel.com]
हिरवे वाटाणे खाल्ल्याने शरीरातील कोलेस्टेरॉलच्या पातळीत बरीच सुधारणा दिसून आली आहे. [Photo Credit : Pexel.com]
वाटाण्यामध्ये भरपूर जीवनसत्त्वे असतात ज्यामुळे शरीराची हाडे मजबूत होतात. [Photo Credit : Pexel.com]
वाटाण्यामध्ये प्रथिने आणि फायबर चांगल्या प्रमाणात आढळतात जे शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. [Photo Credit : Pexel.com]
या मध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते त्यामुळे त्यात कॅलरी आणि फॅटही कमी असते ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. नाश्त्यात वाटाणे घेतल्यास तुमच्या शरीरास ऊर्जा मिळते. [Photo Credit : Pexel.com]
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. [Photo Credit : Pexel.com]