Health Tips : सकाळी 8 वाजण्यापूर्वी नाश्ता केला तर हृदयावर हे परिणाम होतात; जाणून घ्या तज्ज्ञांचे काय सांगतात.

Health Tips : सकाळी 8 वाजण्यापूर्वी नाश्ता केला तर हृदयावर हे परिणाम होतात जाणून घ्या तज्ज्ञांचे काय सांगतात.

Health Tips

1/10
अनेक संशोधनांमध्ये हे सिद्ध झाले आहे की, आपण ज्यावेळेस नाश्ता किंवा रात्रीचे जेवण करतो त्याचा थेट परिणाम आपल्या हृदयाच्या आरोग्यावर होत असतो. एवढेच नाही तर आपल्या खाण्याच्या वेळेचा आपल्या झोपण्याच्या चक्रावरही परिणाम होतो.(Photo Credit : Pixabay)
2/10
जर तुम्ही अशा लोकांपैकी एक असाल जे सकाळी आणि रात्री 8 च्या आधी नाश्ता आणि रात्रीचे जेवण करतात. त्यांनी जाणून घ्या याचा तुमच्या आरोग्यावर काय परिणाम होतो.(Photo Credit : Pixabay)
3/10
'फ्रेंच रिसर्च इन्स्टिट्यूट''नॅशनल रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर अॅग्रिकल्चर' फूड अँड एन्व्हायर्नमेंट (NRAE) ने आपल्या नुकत्याच केलेल्या संशोधनात असे समोर आले आहे की, लोक सकाळी 9 नंतर जेवण घेतात त्यांना हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. (Photo Credit : Pixabay)
4/10
'फ्रेंच रिसर्च इन्स्टिट्यूट''नॅशनल रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर अॅग्रिकल्चर' फूड अँड एन्व्हायर्नमेंट (NRAE) ने आपल्या नुकत्याच केलेल्या संशोधनात असे समोर आले आहे की, लोक सकाळी 9 नंतर जेवण घेतात त्यांना हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. (Photo Credit : Pixabay)
5/10
यामध्ये 100,000 हून अधिक व्यक्तींचे नमुने समाविष्ट करण्यात आले आहे. संशोधनात असेही आढळून आले की,जे लोक रात्रीचे जेवण उशिरा करतात किंवा सकाळी उशिरा नाश्ता करतात त्यांना हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. (Photo Credit : Pixabay)
6/10
तसेच बराच वेळ उपवास केल्याने स्ट्रोक सारख्या सेरेब्रोव्हस्कुलर रोगाचा धोका कमी होवू शकतो. (Photo Credit : Pixabay)
7/10
रात्री 9 नंतर खाल्ल्याने, विशेषत: महिलांमध्ये, सेरेब्रोव्हस्कुलर रोगाचा, म्हणजे स्ट्रोकचा धोका रात्री 8 वाजण्यापूर्वी खाल्यास 28 टक्यांनी वाढतो.(Photo Credit : Pixabay)
8/10
रात्री 9 नंतर खाल्ल्याने, विशेषत: महिलांमध्ये, सेरेब्रोव्हस्कुलर रोगाचा, विशेषत: स्ट्रोकचा धोका रात्री 8 वाजण्यापूर्वी खाण्यापेक्षा 28 टक्क्यांनी वाढतो. (Photo Credit : Pixabay)
9/10
जर तुम्ही रात्रीचे लवकर केले तर यामुळे हृदयविकाराचा धोका बर्‍याच प्रमाणात कमी होतो. तुम्ही कोणत्या वेळी खातात याचा तुमच्या हृदयावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होत असतो. (Photo Credit : Pixabay)
10/10
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : Pixabay)
Sponsored Links by Taboola