health: मेथीचे दाणे सलग 14 दिवस खाल्याने शरीरात दिसतील हे आश्चर्यकारक बदल, कसे करावे सेवन?
abp majha web team
Updated at:
21 Sep 2024 06:54 PM (IST)
1
चांगल्या आरोग्यासाठी संतुलित आहार गरजेचा आहे. आहारात फळं भाज्यांसह मेथीच्या दाण्यांचा समावेश केल्यानं अनेक फायदे होतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
पोटॅशियम, फायबर, लोह, कॅल्शियम, विटामिन डी आणि सी इत्यादी घटक असल्यामुळे 14 दिवसांपर्यंत मेथीचे दाणे खाल्ले तर शरीरावर खूप चांगला परिणाम होतो.
3
तज्ञांच्या मते, मेथीच्या दाण्यांनी रक्ताची कमतरता दूर होऊन कोलेस्ट्रोलची पातळी कमी होण्यास मदत होते.
4
मेथीच्या दाण्यांमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असल्यानं बद्धकोष्ठतेची समस्या कमी होते.
5
मधुमेहींच्या साखरेची पातळी योग्य राहण्यास मेथीच्या दाण्यांचा फायदा होतो.
6
यासाठी चमचाभर मेथी रात्रभर पाण्यात भिजवून दुसऱ्या दिवशी सकाळी रिकाम्या पोटी खाल्याने फायदा होतो.