How to Bath in Cold: हिवाळ्यात अंघोळ करताना 'या' चुका टाळा

हिवाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
काही लोक हिवाळ्यात अंघोळ करणे टाळतात.

हिवाळ्यात अंघोळ करण्यासाठी काही लोक खूप गरम पाण्याचा वापर करतात, याचा आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.
खूप गरम पाण्यानं अंघोळ केल्यानं अनेक शारिरिक समस्यांचा सामना करावा लागतो. त्वचेच्या संबंधित समस्या देखील निर्माण होऊ शकतात.
गरम पाण्यानं अंघोळ केल्यानं त्वचेमधील नॅचरल ऑइल देखील कमी होऊ लागते.
कडाक्याच्या थंडीत थंड पाण्याने आंघोळ करणे टाळावे.
ब्लड सर्कुलेशन हे डोक्यापासून पायापर्यंत होते. त्यामुळे जेव्हा थंड पाणी थेट डोक्यावर पडते तेव्हा ते मेंदूच्या बारीक नसा अकुंचन पावतात.
थंड पाण्यानं अंघोळ केल्यानं रक्ताभिसरणावरही परिणाम होतो. रक्ताभिसरणावर परिणाम झाल्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि मेंदूच्या रक्तवाहिन्यांसंबंधात समस्या जाणवू शकतात.