Health Tips : पुरुषाच्या शरीरात प्रत्येक सेकंदात किती स्पर्म बनतात? ऐकून बसेल धक्का
एका पुरुषाच्या शरीरात प्रति सेकंदाला सुमारे 1,500 शुक्राणू किंवा 200-300 दशलक्ष शुक्राणू पेशी तयार होतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appस्पर्मेटोजेनेसिस नावाची ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी सुमारे 64 दिवस लागतात.
गर्भधारणेसाठी पुरुषाच्या शरीरात शुक्राणुंचा अतिरिक्त साठा असतो. शुक्राणू अल्पायुषी असतात आणि ते सतत शरीरात तयार होत राहणं आवश्यक असतं.
जेव्हा एखादा पुरूष तरुण वयात असतो, त्यावेळी त्याच्या शरीरातील शुक्राणूंची संख्या लक्षणीय वाढते. यासोबतच अनेक हार्मोनल बदलही होतात, त्यामुळे ते रक्ताद्वारे अंडकोषांपर्यंत पोहोचते.
ल्युटेनिझिंग हार्मोन (LH) लेडिग पेशी मोठ्या प्रमाणात टेस्टोस्टेरॉन तयार करतात. आणि follicle stimulating hormone (FSH) शुक्राणूजन्य नलिकांवर कार्य करतं. जिथे शुक्राणू तयार होतात.
सामान्य शुक्राणूंची संख्या 15 दशलक्ष ते 200 दशलक्ष पेक्षा जास्त शुक्राणू प्रति मिलिलिटर वीर्य असतं.
शुक्राणूंची गतिशीलता 40 टक्क्यांपेक्षा कमी असली तरीही गर्भधारणा शक्य आहे. परंतु 40 टक्क्यांची मर्यादा मानली जाते.
शुक्राणूंना सामान्यतः अंडाकृती डोकं आणि लांब शेपटी असते. जे त्यांना पुढे नेण्यासाठी एकत्र काम करते.