Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Brain tips :या चुकीच्या सवयींमुळे मेंदूवर होतोय परिणाम,काय आहे नेमकं कारण !
आपल्या दैनंदिन जीवनात अशा काही सवयी असतात ज्यामुळे आपण कळत नकळत आपल्या मेंदूला अधिक नुकसान पोहोचवतो. (Photo credit: Unsplash)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यामुळे आपली स्मरणशक्ती, विचार करण्याची क्षमता आणि एकाग्रता यावर खूप परिणाम होतो. (Photo credit: Unsplash)
त्यासाठी या हानिकारक सवयींपासून मुक्त होणे फार महत्त्वाचे आहे. जाणून घेऊया कोणत्या सवयी मेंदूला हानी पोहोचवतात.(Photo credit: Unsplash)
कामाच्या व्यापामुळे आपण एकाच ठिकाणी बरेचा वेळा बसून राहातो. त्यामुळे मेंदूचे रक्ताभिसरण कमी होते, ज्यामुळे मेंदूच्या पेशींवर मोठा परिणाम होतो. (Photo credit: Unsplash)
त्यामुळे मेंदूला निरोगी ठेवण्यासाठी एकाच ठिकाणी जास्त वेळ बसू नका. कामाच्या दरम्यान थोड्या थोड्या वेळाने उठा.(Photo credit: Unsplash)
स्मार्टफोन लॅपटॉप इत्यादींचा सतत वापर केल्याने त्यातून बाहेर पडणाऱ्या निळ्या प्रकाशामुळे तुमच्या मेंदूवर परिणाम होतो. (Photo credit: Unsplash)
यामुळे मेंदूला थकवा येतो आणि सर्केडियन रिदम देखील बिघडू शकते, ज्यामुळे निद्रानाशाची समस्येचा त्रास होऊ शकतो.(Photo credit: Unsplash)
जे मेंदूच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. त्यामुळे तुमचा स्क्रीन टाइम कमी करण्याचा प्रयत्न करा.(Photo credit: Unsplash)
सोशल मीडिया पाहताना स्क्रोल करताना लोक अनेकदा रात्री उशिरापर्यंत जागे राहातात ज्यामुळे झोप पूर्ण होत नाही. झोपेच्या कमतरतेमुळे आपल्या शरीरावर परिणाम होतो(Photo credit: Unsplash)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही(Photo credit: Unsplash)