ग्रीन टी vs ब्लॅक टी; वजन कमी करण्यासाठी कोण उपयुक्त?

वजन कमी करण्यासाठी लोक अनेकदा चहा-पेयांमध्ये बदल करण्याचा विचार करतात. त्यात ग्रीन टी आणि ब्लॅक टी हे दोन्ही लोकप्रिय पर्याय आहेत. जाणून घेऊया..

ग्रीन टी vs ब्लॅक टी

1/8
ग्रीन टी कमी ऑक्सिडेशनमुळे नैसर्गिक अँटिऑक्सिडंट्स टिकून राहतात.
2/8
त्यामध्ये कॅटेचिन (Catechins) नावाचे अँटिऑक्सिडंट्स असतात जे मेटाबॉलिझम वाढवतात.
3/8
त्यामुळे चरबी जळण्याची गती वाढवते, विशेषतः व्यायामासोबत ग्रीन टी घेतल्यास परिणाम चांगला होतो.
4/8
ग्रीन टी बनवताना साखर न टाकल्यास कॅलरी जवळजवळ शून्य. यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते तसेच ग्रीन टी मेंदूला ताजेतवाने ठेवते.
5/8
ब्लॅक टी बनवताना पूर्णपणे ऑक्सिडेशन होऊन चहा पानांचा रंग गडद होतो.
6/8
ब्लॅक टी मध्य पॉलीफिनॉल्स शरीरातील चरबी कमी करण्यास मदत करतात.
7/8
ब्लॅक टी मुळे पचन सुधारतं, साखर नियंत्रित राहते.चहामध्ये साखर किंवा दूध टाळल्यास त्यातील कॅलरी कमी होतात.
8/8
वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी थोडा अधिक प्रभावी मानला जातो कारण त्यात कॅटेचिनचे प्रमाण जास्त असते आणि मेटाबॉलिझमवर जलद परिणाम होतो. पण ब्लॅक टी देखील साखर/दूध न घालता घेतल्यास फायदेशीर ठरतो.
Sponsored Links by Taboola