Benefits of Fruits Juice : फळांचा रस किती प्रमाणात पिणं योग्य? जाणून घ्या...

फळांचा रस तुमच्या आरोग्यसाठी चांगलं असतं पण जास्त प्रमाणात पिल्यास तुमच्या शरीराला नुकसान होऊ शकतं. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार...

Continues below advertisement

Benefits of Fruits Juice : फळांचा रस तुमच्या आरोग्यसाठी चांगलं असतं पण जास्त प्रमाणात पिल्यास तुमच्या शरीराला नुकसान होऊ शकतं. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार... (Photo credit : Pinterest )

Continues below advertisement
1/9
तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी तुम्हाला दररोज फळं खाणं महत्त्वाचं आहे. फळांमध्ये असलेलं पोषक घटक तुमच्या शरीरासाठी आवश्यक असतात.
2/9
फळांचा रस प्यायला चांगला, पण तुम्हाला माहित आहे का? त्यात फायबर कमी आणि साखर जास्त प्रमाणात असते. म्हणून फळ खाणं तुमच्या आरोग्यासाठी जास्त चांगलं.
3/9
फळांमध्ये व्हिटॅमिन्स, कार्बोहैड्रेट, मिनरल्स आणि अँटी-ऑक्सिडंट्स या सारखे घटक असतात.
4/9
रस काढताना फळाचं साल आणि पल्प निघून जातो. यामुळे रसात फायबर आणि सूक्ष्म पोषक घटक कमी होतात.
5/9
रसात नैसर्गिक साखर म्हणजेच फ्रुक्टोज जास्त प्रमाणात असतं. यामुळे बरेच लोक फळं खाण्याऐवजी फळांचा रस पितात आणि ते तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं.
Continues below advertisement
6/9
ज्या लोकांना डायबिटीज असतं त्यांनी रस पिणं टाळावं कारण जास्त रस प्यायल्याने तुमच्या दातांवर कीड होण्याची शक्यता वाढू शकते.
7/9
डॉक्टरांच्या मते, रोज एक ग्लासापेक्षा जास्त रस पिऊ नये. सकाळी रिकाम्या पोटी रस पिणं टाळावं कारण त्यामुळे तुमच्या पोटात अ‍ॅसिडिटी वाढू शकते.
8/9
जर तुम्हाला रस पिणं आवडत असेल, तर त्यातला पल्प न काढणंच चांगलं. त्यामुळे रसात फायबर टिकून राहतं आणि पचन सुधारतं.
9/9
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Sponsored Links by Taboola