तुमच्या स्किन टोनला योग्य लिपस्टिक शेड कोणता? जाणून घ्या!

लिपस्टिकचा प्रत्येक रंग प्रत्येकावर शोभून दिसतोच असं नाही. त्यामुळे आपल्या स्किन टोन आणि अंडरटोन नुसार योग्य लिपस्टिक निवडणं गरजेचं असतं.

लिपस्टिक

1/10
लिपस्टिक खरेदी करताना अनेकदा आपल्याला फक्त रंग आवडतो म्हणून ती घेतली जाते, पण ती आपल्या चेहऱ्यावर शोभून दिसेलच असं नाही.
2/10
स्किन टोननुसार लिपस्टिक शेड निवडणं अत्यंत महत्त्वाचं असतं.
3/10
त्यामुळे तुमचं सौंदर्य अधिक खुलून दिसतं. सर्वात आधी आपला अंडरटोन (undertone) ओळखणं आवश्यक असतं – तो warm (उष्ण), cool (शीत) किंवा neutral (मध्यम) असतो.
4/10
उष्ण अंडरटोन असलेल्या त्वचेसाठी कोरल, ऑरेंज, ब्रिक रेड आणि वार्म न्यूड्स हे शेड्स उत्तम दिसतात.
5/10
शीत अंडरटोन असणाऱ्यांसाठी बेरी, प्लम, मव, पिंक आणि ब्लू-बेस्ड रेड हे शेड्स योग्य ठरतात.
6/10
न्युट्रल अंडरटोन असल्यास तुमच्यावर बरेच रंग शोभतात – तुम्ही warm आणि cool दोन्ही प्रकारचे प्रयोग करू शकता.
7/10
गोऱ्या त्वचेसाठी सॉफ्ट पिंक, पीच किंवा न्युड शेड्स छान वाटतात.
8/10
मध्यम गोरी त्वचेसाठी ब्रिक, मरून रंग सुंदर दिसतो, तर गव्हाळ किंवा सावळ्या त्वचेसाठी डीप रेड, ब्राऊन आणि वाइन शेड्स अत्यंत आकर्षक ठरतात.
9/10
लिपस्टिक निवडताना लाईटमध्ये टेस्ट करून पाहणं आणि शक्य असल्यास स्किनवर ट्राय करणं महत्त्वाचं आहे.
10/10
योग्य लिपस्टिक तुमचं आत्मविश्वासही वाढवतं!
Sponsored Links by Taboola