Earrings: फेस्टिव्हल सीझनला करा खास लूक; या इअरिंग्सवर खिळतील साऱ्यांच्या नजरा

फेस्टिव्हल सिझनला विविध प्रकारच्या इअरिंग्स घालून तुम्ही तुमचा लूक पूर्ण करु शकता.

Earrings

1/10
फेस्टिव्हल सिझनमध्ये ट्रेडिशन लूकवर कोणत्या प्रकारच्या ज्वेलरी घालायच्या? असा प्रश्न अनेकांना पडतो.
2/10
या फेस्टिव्हल सिझनला विविध प्रकारच्या इअरिंग्स घालून तुम्ही तुमचा लूक पूर्ण करु शकता.
3/10
फेस्टिव्हल सिझनला ट्रेडिशनल लूक पूर्ण करण्यासाठी तुम्ही या प्रकारच्या इअरिंग्स घालू शकता...
4/10
मोत्यांच्या या रिंग्स इअरिंग्स देखील ट्रेडिशन लूकवर छान दिसतात. या इअरिंग्स हेवी नसतात.
5/10
सध्या विविध कलरच्या फेदर स्टाइल इअरिंग्सला पसंती मिळत आहे. फेदर स्टाईल किंवा ऑक्साइडचे इअरिंग्स हे ट्रेडिशनल ड्रेस लूकला मॅच होतात.
6/10
साडी किंवा एखादा हेवी वर्क ड्रेस तुम्ही फेस्टिव्हल सिझनला परिधान केला तर त्यावर तुम्ही गोल्डन इअरिंग्स घालू शकता.
7/10
विविध कलरच्या स्टोनच्या इअरिंग्स या देखील ट्रेडिशनल लूकवर ग्रेसफुल दिसतात. या इअरिंग्ससोबतच तुम्ही स्टोनची बिंदी देखील घालू शकता.
8/10
या हॅगींग इअरिंग्सला देखील सध्या अनेकांची पसंती मिळत आहे. या इअरिंग्स मोत्यांच्या किंवा ऑक्साइडच्या असतात.
9/10
थ्रेड इअरिंग्स म्हणजेच दोऱ्यांपासून तयार केलेले इअरिंग्स तुम्हाला मार्केटमध्ये सहज उपलब्ध होतील. या इअरिंग्स कोणत्याही लूकवर छान दिसतात.
10/10
हेवी इअरिंग्स जर तुम्ही घातल्या तर तुम्हाला इतर ज्वेलरी घालायची गरज पडणार नाही.
Sponsored Links by Taboola