PHOTO: तुम्हीही व्हिटॅमिन ई कॅप्सूलने तुमच्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढवू शकता; जाणून घ्या!
Continues below advertisement
Beauty Tips
Continues below advertisement
1/8
सध्या लग्नाचा हंगाम सुरू आहे. या काळात नववधू त्यांच्या त्वचेच्या काळजीबद्दल खूप जागरूक असतात. लग्नाच्या या खास प्रसंगी सुंदर दिसण्यासाठी ते वेगवेगळ्या प्रकारचे स्किन केअर प्रोडक्ट्स वापरतात, ज्यामुळे त्यांना कधी-कधी नुकसान सहन करावे लागते.
2/8
तुम्हाला तुमचे सौंदर्य टिकून राहायचे असेल तर तुम्ही तुमच्या त्वचेवर व्हिटॅमिन ई कॅप्सूल लावू शकता.
3/8
व्हिटॅमिन ई ला सौंदर्याचे जीवनसत्व म्हणतात.
4/8
हे आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्वाचे जीवनसत्व आहे.
5/8
रात्री झोपण्यापूर्वी नियमितपणे व्हिटॅमिन ई कॅप्सूल चेहऱ्यावर लावल्याने त्वचा मॉइश्चराइज राहते.
Continues below advertisement
6/8
हे लावल्याने सुरकुत्या कमी होतात आणि त्वचाही तरुण राहते.
7/8
व्हिटॅमिन ई कॅप्सूल त्वचेच्या पेशी निरोगी ठेवण्यास मदत करते.
8/8
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
Published at : 06 Dec 2023 05:51 PM (IST)