Drinking water while eating; Fact vs Myth : जेवताना पाणी प्यायल्याने खरंच पचन बिघडतं का?
थोड्या प्रमाणात पाणी पिल्याने तुम्हाला अन्न गिळण्यास, पोट भरल्यासारखे वाटण्यास आणि पचनास मदत होते. तुमच्या जेवणावर परिणाम न करता हायड्रेटेड राहण्याचे सर्वोत्तम मार्ग जाणून घ्या.
Continues below advertisement
Drinking water while eating (Photo Credit: pinterest)
Continues below advertisement
1/9
अनेक लोकांचा असा विश्वास आहे की जेवताना पाणी पिणे पचन मंद करते किंवा अजीर्ण करतो. काही तज्ञांच्या म्हणण्यानुसार हा विश्वास चुकीचा आहे.
2/9
पोट हा आपल्या शरीराचा महत्वाचा भाग आहे. जो आपण खालेले पदार्थ सामावून घेतो.
3/9
जर तुम्ही जेवताना पाणी प्यायल्याने, तुम्हाला फॅट, गॅस आणि अस्वस्थ समस्या येऊ शकतात. याशिवाय पोटाच्या इतर समस्या सुद्धा वाढू शकतात.
4/9
पाणी हे पचन होण्यास मदत करते, परंतु जास्त पाणी प्यायल्याने पोटातील ऍसिड पातळ होऊ लागते, पचनास प्रॉब्लेम होतो आणि पोट जड वाटू लागते.
5/9
जेवताना थोड्या प्रमाणात पाणी प्यावे, ज्यामुळे अन्न मऊ होते आणि पचनास मदत होते. जेवणानंतर काही वेळ थांबून पाणी प्यावे. खूप थंड पाणी प्यायल्यास पचन कमी होऊ शकते, म्हणून हलके कोमट किंवा नॉर्मल तापमानाचे पाणी प्यावे.
Continues below advertisement
6/9
पाण्यासोबत अति गोड किंवा ड्रिंक्स प्यायल्याने पचनास अडथळा आणू शकतात. पाण्याबरोबर जास्त मसालेदार जेवण घेतल्यास पोटाचे त्रास कमी होतात.
7/9
जेवणानंतर लगेच झोपू नका, तर शतपावली करा, जेणेकरून जेवण पचन होईल.
8/9
जेवणानंतर कमी पाणी प्यायल्याने ऍसिडिटी आणि जडपणा कमी होतो. परंतु काही लोकांना खूप पाणी प्यायल्यास उलट्या किंवा जडपणा वाटू शकतो.
9/9
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 03 Oct 2025 04:15 PM (IST)