Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vasubaras Rangoli: आली दिवाळी! वसुबारसच्या दिवशी झटपट अन् सुंदर रांगोळ्या काढा, घरदार दिसेल शोभून, होईल कौतुक!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
27 Oct 2024 01:51 PM (IST)
1
दरवर्षीप्रमाणे यंदाही 31 ऑक्टोबरला दिवाळीचा सण साजरा होणार असून, सोमवारी वसुबारस आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
गोवत्स द्वादशी हा एक हिंदू सांस्कृतिक आणि धार्मिक सण आहे जो विशेषत: भारताच्या महाराष्ट्र राज्यात दिवाळी उत्सवाची सुरुवात करतो, हा दिवस वसु बारस म्हणून ओळखला जातो.
3
वसुबारसच्या दिवशी खरी दिवाळीची सुरूवात होते. या दिवशी आपण घरी रांगोळी काढतो.
4
वसुबारसच्या दिवशी चांगली रांगोळी डिझाइन तुम्हाला सुचत नसेल तर. वसुबारससाठी अशा काही रांगोळी डिझाइन्स दिल्या आहेत. ज्या झटपट आणि सुंदर आहेत
5
जर तुम्हीही वसुबारस निमित्त चांगली रांगोळी डिझाइन शोधत असाल, तर आज आम्ही तुम्हाला अशा काही रांगोळी डिझाइन्स एकदा पाहाच..
6
या रांगोळ्या सुंदर आणि बनवायलाही सोप्या आहेत.
7
image 7
8
image 8
9
image 9
10
image 10