Creative Uses for Coffee : कॉफीचा वापर पिण्यासाठी नाही तर हाथ धुण्यासाठी केला जातो?
अनेकांना कॉफी पिण्याची सवय असते. तसेच लोकांना सकाळी उठल्याबरोबर कॉफी हवी असते. (Photo Credit : Pixabay)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपण, तुम्हाला माहित आहे का की इतिहासात कॉफी पिण्यासाठी नाही तर हात धुण्यासाठी वापरली जात होती.(Photo Credit : Pixabay)
आतापर्यंत तुम्ही कॉफीच्या अनेक फायद्यांबद्दल ऐकले असेल, परंतु तुम्ही कधी कल्पना करू शकता का कॉफीचा वापर हात धुण्यासाठी देखील केला जाऊ शकतो?(Photo Credit : Pixabay)
इतिहासात कॉफीच्या बाबतीतही असेच घडले आहे. सुरुवातीच्या काळात कॉफीचा वापर हात धुण्यासाठी केला जात होता. एका संशोधनात ही बाब समोर आली आहे.(Photo Credit : Pixabay)
खरं तर, जीनेट फ्रिगुलियाने तिच्या A Rich and Tantalizing Brew: A History of How Coffee Connected the World या पुस्तकात लिहिले आहे की, कॉफीचा वापर हात धुण्यासाठी केला जायचा. (Photo Credit : Pixabay)
त्यानुसार, हे पेय 10 व्या शतकात केवळ हात धुण्यासाठीच नाही तर, वैद्यकीय कारणांसाठी देखील वापरले जात होते. याशिवाय घामाचा वास दूर करण्यासाठीही याचा वापर केला जात असे.(Photo Credit : Pixabay)
तसेच याचा उपयोग त्वचा स्वच्छ आणि उजळ करण्यासाठी देखील केला जातो. अजूनही कॉफी त्वचेसाठी वापरली जाते.(Photo Credit : Pixabay)
बाजारात अनेक कॉफी फ्लेवरचे क्रीम्स, फेस वॉश आणि लोशन उपलब्ध आहेत. (Photo Credit : Pixabay)
15 व्या शतकात कॉफीचा वापर पेय म्हणून केला जाऊ लागला. यावेळी कॉफीचे सेवन दोन प्रकारे केले जात असे.(Photo Credit : Pixabay)
पहिला मार्ग म्हणजे कहवा बनिया. यामध्ये कॉफी बीन्स मद्य बनवण्यापूर्वी भाजून घ्यायची. दुसरी पद्धत काहवा किशरियाच्या स्वरूपात होती. यामध्ये भुसाची बेरी हलकी भाजून नंतर वापरली जायची.(Photo Credit : Pixabay)