Robot Soldier Program: कोणत्या देशाने रोबोट सैनिकांचे मिशन सुरू केले? जाणून घ्या…

Robot Soldier Program: मानवी सैनिकांवर अवलंबून राहण्याऐवजी, चीन आता दिवसरात्र लढू शकणारी उच्च-तंत्रज्ञानाची रोबोट सैन्य तयार करत आहे.

Continues below advertisement

Robot Soldier Program

Continues below advertisement
1/8
जगात अनेक देश सैन्याला आधुनिक शस्त्रांनी सज्ज करत असताना, चीनने घेतलेले हे पाऊल जगभरात चर्चेचा विषय बनलं आहे.
2/8
2022 पासून चीनची लोकसंख्या सातत्याने कमी होत आहे आणि 2024 मध्ये ती 1.39 मिलियनने घटेल असा अंदाज व्यक्त केला जातो. सैन्य आणि कारखान्यांमध्ये कामगारांची कमतरता वाढल्याने चीनला रोबोट सैनिकांच्या निर्मितीकडे वळावं लागत आहे.
3/8
2024 मध्ये चीनने 2,95,000 औद्योगिक रोबोट बसवले, जे जगभरातील नवीन रोबोट इंस्टॉलेशनच्या 50% पेक्षा अधिक आहेत. अशा प्रकारे चीनमध्ये कारखाने, प्रयोगशाळा आणि काही लष्करी युनिट्समध्ये मिळून 3 लाखांपेक्षा जास्त रोबोट फोर्स अस्तित्वात आहे.
4/8
हे रोबोट फक्त उत्पादनासाठी नाहीत, तर 24x7 चालणाऱ्या मिलिट्री-लेव्हल टेस्टिंगमध्येही वापरले जात आहेत. उद्दिष्ट एकच मानवी थकवा, कमकुवतपणा आणि लोकसंख्या संकटाला पर्याय निर्माण करणे.
5/8
image 5
Continues below advertisement
6/8
image 6
7/8
image 7
8/8
image 8
Sponsored Links by Taboola