Cooking Hacks : किचनमधल्या 'या' सोप्या आणि उपयोगी टिप्स वापरून बघा!

Cooking Hacks : किचनमधील काही सोप्या पण उपयोगी टिप्स तुमचा वेळ वाचवतील आणि पदार्थांना खास चव देतील. जाणून घ्या टिप्स...

Continues below advertisement

Kitchen Tips

Continues below advertisement
1/11
आपल्या रोजच्या कामात किचनमध्ये वेळ वाचवून तुम्हाला स्वादिष्ट पदार्थ बनवायचं असेल, तर काही सोप्या पण उपयोगी टिप्स तुम्हाला मदत करू शकतात. जाणून घ्या...
2/11
जर तुम्ही थोडीशी बोरिक पावडर लावून डब्यात भरल्यास किंवा डाळ आणि तांदळात कडुलिंबाची काही पाने ठेवली तर त्यात कीड लागत नाही.
3/11
जेव्हा दुधाला विरजन लावता तेव्हा दुधात थोडीशी तुरीची फीरकावी. यामुळे दही घट्ट आणि चविष्ट होऊ शकतं.
4/11
जेव्हा तुम्ही भाज्या शिजवता तेव्हा भाजीत मीठ शेवटी घालावे. त्यामुळे भाजीतलं आयरन टिकून राहतं.
5/11
तसेच भेंडीची भाजी करताना त्यात थोडं चिंचेचं पाणी किंवा दोन चमचे दही घातल्यास भेंडी जास्त चिकट होत नाही.
Continues below advertisement
6/11
जर तुम्ही पुर्यांचं कणीक भिजवताना चिमूटभर त्यात साखर घातली तर पुऱ्या बराच वेळ फुगलेल्या आणि मऊ राहू शकतात.
7/11
रात्री छोले भिजवताना त्यात थोडं चिंचेचं पाणी घातल्यास छोले दाट आणि रस्सादार होऊ शकतात.
8/11
जर लिंबाच्या रसाचे पांढरे डाग लागले असतील तर त्यावर अद्रकचा तुकडा घासावा. यामुळे डाग पटकन निघून जातात.
9/11
जर कढीपत्ता जास्त आणल्यास तर तो पटकन सुकून जातो. अशा कडीपत्त्याची पाने थोडं तेलात तळून डब्यात ठेवल्यास हिरवा रंग आणि सुगंध बराच काळ टिकून राहू शकतं.
10/11
(टीप: वरील सर्व माहिती केवळ माहितीपुरती असून, एबीपी माझा यातील कोणत्याही आकडेवारीचा दावा करत नाही.)
11/11
या सोप्या आणि उपयोगी टिप्स वापरून बघा आणि तुमच्या स्वयंपाकघरात आपला वेळ, श्रम आणि चव तिन्हींची बचत करू शकता.
Sponsored Links by Taboola