आवळा, मोरिंगा नव्हे! या वनस्पतीचे देखील सेवन करा, आहेत आश्चर्यकारक फायदे!
आवळा, मोरिंगा, गिलॉय आणि अश्वगंधा यांसारख्या वैद्यकीय वनस्पतींबाबत यशस्वी मोहिमेनंतर, आयुष मंत्रालयाने शतावरीच्या आरोग्यविषयक फायद्यांवर प्रकाश टाकणारी नवीन मोहीम सुरू केली आहे.

शतावरी
1/9
शतावरीला इंग्रजीत 'Asparagus' म्हणतात.
2/9
शतावरी वनस्पतीमुळे अनेक आरोग्य समस्या दूर होतात. याचे सेवन केल्याने तणाव आणि चिंता कमी होते
3/9
हृदयाचे आरोग्य सुधारते, पचनक्रिया सुधारते, त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर असते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासही हे उपयुक्त आहे.
4/9
शतावरी ही एक आयुर्वेदिक वनस्पती आहे.
5/9
यामध्ये प्रथिने असतात, जे पुरुषांच्या आरोग्यासाठी आवश्यक असतात.
6/9
तसेच यामध्ये फायटोएस्ट्रोजेन्स असतात, जे रजोनिवृत्तीशी संबंधित अस्वस्थता कमी करतात
7/9
हे पचनास देखील फायदेशीर आहे, अपचन किंवा आम्ल रिफ्लक्सची लक्षणे कमी करण्यास मदत करतात
8/9
शतावरीचा वापर अनेक आयुर्वेद उपचारांमध्ये केला जातो.
9/9
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Published at : 07 Feb 2025 03:52 PM (IST)