Winter Diet: हिवाळ्यात वाढतं वजन? 'या' चुका टाळा!

थंडी वाढली की भूकही वाढते… व्यायाम कमी होतो… गरम, तुपकट, गोड पदार्थ खाणं वाढतं… आणि वजन एकदम वाढून बसतं!

Continues below advertisement

हिवाळ्यात वाढतं वजन?

Continues below advertisement
1/9
हिवाळा सुरु झाला की थंडीमुळे भूक वाढते, गरम-गरम खाण्याकडे हात वारंवार जातो
2/9
आणि पाणी पिण्याची सवय आपोआप कमी होते.
3/9
याच काळात लोक सर्वात मोठी चूक करतात ती म्हणजे व्यायाम टाळणं.
4/9
थंड हवेमुळे आळस वाढतो, ब्लँकेटमध्ये गुंडाळून बसणं जास्त होतं
5/9
आणि शरीराची कॅलरी बर्न होण्याची प्रक्रिया मंदावते.
Continues below advertisement
6/9
गरम चहा, कॉफी, सूप, भजी, वडे आणि गोड पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले जातात आणि नकळत वजन वाढतं.
7/9
रात्री उशिरा जेवण करणं, दिवसभर हलचल कमी असणं आणि पाणी न पिणं या सगळ्या चुका थंडीत जास्त होतात.
8/9
त्यामुळे हिवाळ्यात वजन वाढू नये तर या चुका टाळा, नियमित हालचाल करा, कोमट पाणी प्या आणि आहारात नियंत्रण ठेवा.
9/9
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Sponsored Links by Taboola