Skincare Tips:चेहऱ्यावरचे सगळे डाग होतील गायब! जाणून घ्या हे घरगुती उपाय...

Skincare Tips: एकदा चेहऱ्यावर मुरुम आणि पिंपल आले की ते लगेच बरे होत नाहीत. पिंपल बरे झाले तरी त्यांचे डाग तस्सेच राहून जातात.

Continues below advertisement

Skincare Tips

Continues below advertisement
1/4
अ‍ॅलोवेरा जेल लावल्याने चेहऱ्याची सूज कमी होते. अ‍ॅलोवेरा जेल लावल्याने त्वचेला थंडावा मिळतो. अ‍ॅलोवेरा जेल थेट चेहऱ्यावर लावू शकता. 15 मिनिटांनंतर चेहरा धुवा.
2/4
हळदीमध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी आणि अँटीबॅक्टेरियल गुण असतात. हळद लावल्याने पिंपल बरे होऊ शकतात आणि पिंपलमुळे आलेली सूज कमी होऊ शकते. पिंपल झाल्यास तुम्ही चेहऱ्यावर हळद लावू शकता.
3/4
चेहऱ्यावर हळद लावण्यासाठी चिमूटभर हळद घ्या आणि त्यात मध किंवा गुलाबजल मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. 20 ते 30 मिनिटांनी चेहरा धुवा.
4/4
(टीप: वरील सर्व माहिती केवळ माहितीपुरती असून, एबीपी माझा यामध्ये कोणताही दावा करत नाही.)
Sponsored Links by Taboola