Cleaning Tips: महागड्या डिझायनर कपड्यांची काळजी कशी घ्याल? ‘या’ सोप्या स्टेप्स

(File Photo)

1/7
जेव्हा तुम्ही घरातील कोणतेही महागडे डिझायनर कपडे ड्राय क्लीन करण्यासाठी स्वच्छ कराल तेव्हा त्यासाठी थोड्याच साबण वापर करा.
2/7
कपडे धुताना कायम एक गोष्ट लक्षात ठेवा की, पाणी थंड असेल. थंड पाण्यात कपडे धुतल्याने ते चांगले राहतात.
3/7
गरम पाण्यात जर कपडे धुतल्यास ते खराब होतात.
4/7
कपड्यांवर लागलेल डाग काढण्यासाठी ‘प्रोटीन स्टेन रिमूवर’चा वापर केला जाऊ शकतो.
5/7
कपडे साफ करताना कायम लक्षात ठेवा की ब्रशचा वापर होणार नाही.
6/7
ब्रशचा वापर केल्यास कपडे लवकर खराब होतात.
7/7
महागडे डिझायनर कपडे वॉशिंग मशीनमध्ये न धुता ते हाताने धुवावे. तसे केल्यास लवकर खराब होत नाही.
Sponsored Links by Taboola