Christmas 2025 : ख्रिसमससाठी लाल, हिरवा आणि सफेद या रंगांची जास्त मान्यता का आहे हे आपण बघूया
परंपरा नुसार लाल, हिरवा, निळा आणि सफेद या सारक्या रंगांचा उपयोग आपण करतो . यातील जास्त्तर रंग आणि त्याचे अर्थ पश्चिम भागाशी जोडलेला आहेत त्याचा परंपरा एक सारख्या आहेत .
Continues below advertisement
Christmas 2025 : ख्रिसमससाठी लाल हिरवा आणि सफेद या रंगांची जास्त मान्यता का आहे हे आपण बघूया
Continues below advertisement
1/5
परंपरा नुसार लाल, हिरवा, निळा आणि सफेद या सारक्या रंगांचा उपयोग आपण करतो . यातील जास्त्तर रंग आणि त्याचे अर्थ पाश्चिमात्य देशांमधून जोडलेला आहेत त्याचा परंपरा एक सारख्या आहेत.
2/5
ख्रिसमस चा आधीच बाजारात सगळीकडं आपलेला हे सगळे रंग दिसायला सुरु होतात ख्रिसमस ट्री , स्टार लाईट, लाल रंगाची टोपी , लाल रंगाचे मोजे या सारख्या सगळा गोष्टी बाजारात यायला सुरु होतात.
3/5
ख्रिसमस सणाशी सोनेरी, चांदी, निळा, गुलाबी, पिवळा असे अनेक रंग जोडलेले असले तरी हिरवा, लाल आणि पांढरा हे रंग पारंपरिक आणि सर्वाधिक महत्त्वाचे मानले जातात.हिरवा रंग सदाहरित झाडांचे प्रतीक असून तो कठीण परिस्थितीतही जीवन, आशा आणि सकारात्मकतेचा संदेश देतो. लाल रंगाचा उगम मध्ययुगीन युरोपमधील धार्मिक नाटके, सफरचंद व होली बेरीच्या वापरातून झाला असून सांताक्लॉजच्या पोशाखामुळे तो अधिक लोकप्रिय झाला आहे. पाश्चिमात्य संस्कृतीत पांढरा रंग पवित्रता, शुद्धता, शांतता आणि आध्यात्मिक निर्मळतेचे प्रतीक मानला जातो.
4/5
हिरवा, लाल आणि पांढरा या तिन्ही रंगांच्या संगमामुळे ख्रिसमस सणाचे वातावरण अधिक आनंददायी, उत्साही आणि उत्सवमय बनते. त्यामुळे या पारंपरिक रंगांमागील ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक अर्थ ख्रिसमस सणाला एक वेगळी ओळख आणि विशेष महत्त्व प्राप्त करून देतात.
5/5
हिवाळ्यात सर्वत्र पसरलेली बर्फाची पांढरी चादर पांढऱ्या रंगाचे धार्मिक व नैसर्गिक महत्त्व अधिक अधोरेखित करते.
Continues below advertisement
Published at : 18 Dec 2025 04:51 PM (IST)