Bread : तुम्हीही ब्रेड फ्रिजमध्ये ठेवण्याची चूक करताय? मग ही माहिती तुमच्यासाठी
Bread : अनेकदा आपण ब्रेडसह इतर अनेक गोष्टी जास्त काळ टिकाव्यात म्हणून फ्रिजमध्ये ठेवतो.
Bread
1/9
फ्रिजमध्ये अनेक पदार्थ दिर्घकाळ टिकून राहतात असं आपल्याला वाटतं.
2/9
यासाठी रोजच्या वापरावत वापरला जाणारा ब्रेडही खराब होऊ नये म्हणून आपण त्याला फ्रिजमध्ये ठेवतो.
3/9
मात्र, ब्रेड फ्रिजमध्ये ठेवल्यावर त्याची चव किंवा पोत खराब करतात.
4/9
खरंतर, ब्रेड फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नाही कारण तो खोलीच्या तपमानावर योग्य राहील अशा प्रकारे तयार केला जातो.
5/9
याचंच कारण आहे की, दुकानातून ब्रेड विकत घेताना तो काऊंटरवर ठेवला जातो.
6/9
कोणत्याही मोठ्या मॉलमध्ये, दुकानात, किंवा हॉटेलात तुम्ही जाल तेव्हा तुम्हाला कुठेही ब्रेड फ्रिजमध्ये ठेवलेला दिसणार नाही.
7/9
ब्रेडमधील सॉफ्टनेस फ्रिजमध्ये ठेवल्याने कमी होतो.
8/9
तसेच, कोणताही ब्रेड विकत घेताना त्यावर एक्सपायरी डेट लिहिलेली असते. त्यामुळे ती तारीख बघूनच तो विकत घ्या.
9/9
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
Published at : 16 Jan 2023 06:52 PM (IST)