Benefits of Sesame : हिवाळ्यात पांढऱ्या तिळाचे आश्चर्यकारक फायदे पचन सुधारते, त्वचा राहते तेजस्वी आणि निरोगी!

Benefits of Sesame : आयुर्वेदानुसार, नियमित तीळ सेवन केल्याने पचन सुधारते, आतड्यांचे आरोग्य मजबूत होते आणि शरीर हिवाळ्यात निरोगी राहते.

Continues below advertisement

Benefits of Sesame

Continues below advertisement
1/9
आयुयर्वेदानुसार तिळकूटमध्ये वापरलेले पांढरे तीळ शरीरातील पित्त आणि वात कमी करून शरीर संतुलित ठेवतात.
2/9
ते पुढे म्हणतात की हे तीळ पचन सुधारतात, त्वचा निरोगी ठेवतात आणि थंड हिवाळ्यात शरीराला उबदारपणा देतात.
3/9
पांढरे तीळ केवळ तिळकुटमध्येच नव्हे, तर अनेक मिठाईंमध्येही वापरले जातात आणि त्यांची चव सर्वांनाच आवडते.
4/9
बहुतांश लोकांना त्यांच्या आरोग्यदायी आणि औषधी गुणधर्मांची फारशी माहित नसते.
5/9
आयुर्वेदानुसार, नियमित तीळ सेवन केल्याने पचन सुधारते आणि आतड्यांचे आरोग्य मजबूत राहण्यास भरपूर मदत होते.
Continues below advertisement
6/9
तीळ खाल्ल्याने बद्धकोष्ठता आणि अपचन यांसारख्या समस्या कमी होतात, तर त्याचे तेल लावल्याने त्वचेवरील खाज, एक्जिमा आणि कोरडेपणा कमी होतो.
7/9
हिवाळ्यात तीळ त्वचा गुळगुळीत, मऊ आणि चमकदार ठेवतात तसेच शरीरातील अशुद्धता दूर करतात.
8/9
जर तीळ रोज आणि योग्य प्रमाणात खाल्ले, तर शरीराची कमजोरी, मानसिक थकवा आणि त्वचेच्या तसेच पचनाच्या अडचणी दूर
9/9
(टीप: वरील सर्व माहिती केवळ माहितीपुरती असून, एबीपी माझा यामध्ये कोणताही दावा करत नाही).
Sponsored Links by Taboola