Best time to drink milk : दूध रात्री प्यावं की दिवसा? जाणून घ्या योग्य वेळ!
बरेच लोक रात्री दूध पितात, हे आरोग्यासाठी चांगले आहे की वाईट ? जाणून घ्या सविस्तर
Continues below advertisement
Benefits of Milk (Photo Credit: Pinterest )
Continues below advertisement
1/10
रात्री दूध पिणं खरंच योग्य आहे का? रात्री दूध पिणं योग्य आहे का, हा अनेकांचा प्रश्न असतो.
2/10
आयुर्वेदानुसार दूध हे ‘पूर्ण आहार’ मानलं जातं आणि रात्री झोपण्यापूर्वी ते घेतल्याने शरीराला अनेक फायदे होतात.
3/10
दुधात ट्रिप्टोफॅन नावाचं अमिनो ऍसिड असतं, जे मेंदूमध्ये सेरोटोनिन आणि मेलाटोनिन निर्माण करून झोप सुधारण्यास मदत करतं.
4/10
त्यामुळे रात्री दूध प्यायल्याने झोप चांगली लागते.
5/10
तसंच दुधात असलेलं कॅल्शियम आणि प्रोटीन हाडं मजबूत ठेवतात.
Continues below advertisement
6/10
शरीराला ताकद देतात आणि पचनसंस्थेलाही मदत करतात. पण काही लोकांना रात्री दूध घेतल्याने ऍसिडिटी किंवा गॅस होतो.
7/10
अशावेळी दूध उकळताना त्यात हळद, आलं किंवा वेलची टाकली तर पचन सुलभ होतं.
8/10
थोडक्यात, बहुतांश लोकांसाठी रात्री गरम दूध पिणं फायदेशीर आहे.
9/10
मात्र ज्यांना पचनाशी संबंधित त्रास आहे त्यांनी आपल्या प्रकृतीनुसार दूध घेण्याची वेळ आणि पद्धत बदलावी.
10/10
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 03 Oct 2025 01:51 PM (IST)