उपाशीपोटी कोरफड रस किती फायदेशीर? किती धोकादायक?

उपाशीपोटी कोरफड (Aloe Vera) रस पिणं अनेकांना आरोग्यासाठी फायदेशीर वाटतं, पण त्याचे काही तोटेही आहेत.

Continues below advertisement

कोरफड

Continues below advertisement
1/8
उपाशीपोटी कोरफड रस पिण्यामुळे पचन सुधारण्यास मदत होते
2/8
आम्लपित्त कमी होते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात.
3/8
यात असलेल्या अँटिऑक्सिडंट्समुळे त्वचा स्वच्छ व तजेलदार होते
4/8
तर मेटाबॉलिझम सुधारल्याने वजन नियंत्रणात ठेवण्यासही मदत होऊ शकते.मात्र याचे काही तोटेही आहेत.
5/8
जास्त प्रमाणात घेतल्यास जुलाब होणे, पोटात दुखणे किंवा क्रॅम्प्स येऊ शकतात.
Continues below advertisement
6/8
गर्भवती महिलांनी कोरफड रस टाळावा, कारण त्याचा गर्भाशयावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
7/8
तसेच मधुमेहाच्या औषधांशी त्याची प्रतिक्रिया होऊन रक्तातील साखर अचानक कमी होण्याचा धोका असतो.
8/8
त्यामुळे कोरफड रस प्रमाणात आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेणे योग्य.(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Sponsored Links by Taboola