Beauty Tips : मेकअप करताना टाळा 'या' सामान्य चुका!

मेकअपमध्ये वापरल्या जाणार्‍या केमिकल्समुळे त्वचेवर साइड इफेक्ट्स होऊ शकतात, त्यामुळे मॉइस्चरायझर लावणे, स्वच्छ ब्रश वापरणे, वेळेवर मेकअप काढणे आणि फाउंडेशन योग्य प्रमाणात वापरणे खूप महत्त्वाचे आहे.

Continues below advertisement

Beauty Tips

Continues below advertisement
1/10
मेकअप प्रॉडक्ट्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्सचा वापर करतात. जर तुम्ही याचा योग्य वापर केला नाही तर तुमची स्किन डॅमेज होऊ शकते. मेकअप करताना या चुका करणं टाळा.
2/10
चेहरा सुंदर दिसण्यासाठी अनेक महिला महागडे स्किन केअर प्रॉडक्ट्स आणि मेकअपचा वापर करतात. जर तुम्ही चुकीचा मेकअप केला तर तुमच्या त्वचेला त्रास होऊ शकतो.
3/10
मेकअप करण्यापूर्वी तुमची त्वचा मॉइस्चराइज करणे आवश्यक आहे. कारण, मॉइस्चरायझर लावल्याने मेकअप तुमच्या चेहऱ्यावर चांगला टिकून राहील.
4/10
मेकअपमध्ये वापरलेले हानिकारक केमिकल्स तुमच्या त्वचेला साइड इफेक्ट्स देऊ शकतात. मेकअप केल्यानंतर, अस्वच्छ ब्रश किंवा स्पॉंजचा वापर टाळावा. यामुळे तुमच्या त्वचेला इन्फेकशन होऊ शकते.
5/10
मेकअप करण्यापूर्वी तुमची त्वचा मॉइस्चराइज करणे आवश्यक आहे. कारण, मॉइस्चरायझर लावल्याने मेकअप तुमच्या चेहऱ्यावर चांगला टिकून राहील.
Continues below advertisement
6/10
तुमचा मेकअप तुम्ही वेळेवर रिमूव नाही केला तर तुमच्या स्किनला प्रॉब्लेम्स येऊ शकतात. तुम्ही मेकअप रिमूव्हर किंवा ऑयली मॉइस्चरायझरचा वापर करून मेकअप काढून टाका.
7/10
जर तुम्ही मेकअप काढण्यापूर्वी फेश वॉशचा वापर करत असाल तर ते तुमच्या स्किनसाठी योग्य नाही.
8/10
जर तुम्ही दररोज जास्त प्रमाणात फॉउंडेशन वापरात असाल तर तुमच्या त्वचेला नुकसान पोहचवू शकतं.
9/10
तुमच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी मेकअप योग्य पद्धतीने करणे खूप महत्वाचे आहे.
10/10
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Sponsored Links by Taboola