PHOTO : शरीरासाठी जबरदस्त फायदेशीर आहे आवळा, काय आहे महत्व

Heath Tips

1/10
आवळा आपल्या आंबट आणि तुरट चवीसाठी ओळखला जातो.
2/10
आवळा आपलं आरोग्य उत्तम राखण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो.
3/10
आयुर्वेदातही आवळ्याचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत.
4/10
त्यामुळे अनेकजण आवळा पाहिला की नाकतोंड मुरडतात.
5/10
पण आवळ्याचे अनेक आरोग्यदायी फायदे असल्यामुळे आवळा खाणं आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो.
6/10
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि इतर आवश्यक पोषक तत्व असतात.
7/10
त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात अॅन्टीऑक्सिडंट आणि अॅन्टीएजिंग गुणधर्म असतात.
8/10
तसेच आवळ्याचा ज्यूस प्यायल्याने वजन कमी करण्यासाठी मदत होते.
9/10
अनेक संशोधनांमधून सिद्ध झाल्यानुसार, दररोज सकाळी रिकाम्या पोटी आवळ्याचं सेवन केल्याने वजन कमी करण्यास मदत होते.
10/10
आवळा केस, त्वचा आणि पोटासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. वजन कमी करण्याव्यतिरिक्त आवळा पोषक तत्व आणि अॅन्टीऑक्सिडंटने परिपूर्ण असतो, त्यामुळे आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी ठरतो.
Sponsored Links by Taboola