Almond Benefits : बहुगुणी बदामाचे जाणून घ्या फायदे
रक्तदाबाची समस्या नियंत्रित ठेवण्यासाठी बदाम फायदेशीर आहे. उच्च रक्तदाबाच्या रूग्णांनी बदाम खाल्ल्यास नैसर्गिकरित्या रक्तदाब प्रमाणात राहण्यास मदत होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमधुमेह असल्यास रात्री पाण्यात भिजवलेले बदाम सकाळी खाल्ल्याने थकवा दूर होतो.
बदामामुळे पचन सुधारते. त्याचप्रमाणे लठ्ठपणा वाढण्याचे प्रमुख कारण असलेल्या मेटॅबॉलिक सिंड्रोमवरही नियंत्रण मिळते.
भिजवलेले बदाम नियमित खाल्ल्याने त्वचेवरील सुरकुत्या कमी होण्यास महत होते.
दररोज चार ते पाच बदाम खाल्ल्याने रोगप्रतिकारक क्षमता वाढते. तसेच बुद्धीलाही चालना मिळते.
बदाम खाल्ल्याने शरीरातील मेद कमी होऊन पचनशक्ती सुधारण्यास मदत होते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.