Dengue : तुम्हाला डेंग्यू झाला आहे का? तर या गोष्टींची घ्या काळजी, हे आहेत सोप्पे मार्ग!
तुम्हाला अशक्तपणा जाणवत असेल तर ही डेंग्यूची लक्षणं असू शकतात (PC : unsplash.com)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appडेंग्यूमध्ये झपाट्याने प्लेटलेट्स कमी होतात आणि या आजाराकडे दुर्लक्ष करणं जीवघेणं ठरू शकतं (PC : unsplash.com)
क्रिकेटपट्टू शुभमन गिलने नुकतंच डेंग्यूला हरवले आहे, तो डेंग्यूच्या साथीचा शिकार झाला होता, सध्या डेंग्यूची साथ पसरली आहे... हा एक गंभीर आजार आहे (Photo instagram : Ꮪhubman Gill)
डेंग्यू हा एक फ्लूसारखा आजार आहे,जो इडिस डासामुळे पसरतो. (PC : unsplash.com)
डेंग्यूमध्ये आपल्या आहाराची विशेष काळजी घेणे गरजेचे असते (PC : unsplash.com)
डेंग्यू तापात रुग्णाच्या शरीरात पाण्याची कमतरता जास्त भासते, त्यामुळे जास्तीत जास्त पाणी पिणे आवश्यक आहे (PC : unsplash.com)
तसेच रोजच्या आहारात पालेभाज्याचा समावेश जास्त असणं गरजेच आहे (PC : unsplash.com)
पौष्टिक आणि सहज पचणारा आहार घ्या (PC : unsplash.com)
तसेच बाजारात मिळणाऱ्या हवाबंद पदार्थाचं, वस्तूंचा वापर करावा, उघड्यावरचे अन्नपदार्थ खाणे टाळावे (PC : unsplash.com)
बाहेरचे अन्न खाणे टाळा (PC : unsplash.com)