सकाळी उपाशी पोटी ‘हे’ ५ पदार्थ खाल्ले तर आरोग्यावर वाईट परिणाम होतो!

सकाळी उठल्यानंतर पोट पूर्णपणे रिकामं असतं आणि शरीराची पचनशक्तीही नाजूक अवस्थेत असते.

फिटनेस टिप्स

1/9
त्यामुळे सकाळी उपाशी पोटी हे पदार्थ खाणं टाळावं आणि त्याऐवजी गरम पाणी, भिजवलेले बदाम, फळं किंवा ओट्ससारखे हलके आणि पचायला सोपे पदार्थ निवडावेत.
2/9
अशा वेळी काही विशिष्ट पदार्थ खाल्ले तर त्याचा शरीरावर आणि पाचनतंत्रावर वाईट परिणाम होतो.
3/9
उदाहरणार्थ, उपाशी पोटी स्ट्रॉंग चहा किंवा कॉफी घेतल्यास अ‍ॅसिडिटी वाढते, गॅस आणि बेचैनी जाणवू शकते.
4/9
थंड पाणी किंवा कोल्ड ड्रिंक्स घेतल्यास पचनक्रिया मंद होते आणि पोट फुगण्याची शक्यता वाढते
5/9
काहीजण वजन कमी करण्यासाठी सकाळी लिंबूपाणी किंवा व्हिनेगर ड्रिंक्स घेतात,
6/9
पण हे पदार्थ खूप अ‍ॅसिडिक असतात आणि उपाशी पोटी घेतल्यास पोटात जळजळ किंवा अल्सरची शक्यता असते.
7/9
तसेच कच्चा लसूण किंवा कांदा यांचा तिखटपणा रिकाम्या पोटाला त्रास देऊ शकतो.
8/9
गोड पदार्थ, मिठाई, केक्स यामुळे रक्तातील साखरेत झपाट्याने चढ-उतार होतो, ज्याचा परिणाम थकवा, चिडचिड आणि अशक्तपणावर होतो.
9/9
हे आरोग्यास अधिक फायदेशीर ठरतात.
Sponsored Links by Taboola