PHOTO: 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेत्री शिवांगी जोशीचा देसी अवतार; चाहते घायाळ!

ये रिश्ता क्या कहलाता है फेम अभिनेत्री शिवांगी जोशी सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते.

(फोटो सौजन्य :shivangijoshi18/इंस्टाग्राम)

1/9
टीव्ही सुपरस्टार शिवांगी जोशी तिच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे दररोज चर्चेत असते. (फोटो सौजन्य :shivangijoshi18/इंस्टाग्राम)
2/9
दरम्यान, तिचे नवीन फोटोशूट खूप व्हायरल होत आहे.(फोटो सौजन्य :shivangijoshi18/इंस्टाग्राम)
3/9
टीव्ही अभिनेत्री शिवांगी जोशी 'ये रिश्ता क्या कहलाता है' आणि 'बालिका वधू' सारख्या मालिकांसाठी ओळखली जाते. (फोटो सौजन्य :shivangijoshi18/इंस्टाग्राम)
4/9
या अभिनेत्रीने आपल्या कामातून घराघरात ओळख निर्माण केली आहे.(फोटो सौजन्य :shivangijoshi18/इंस्टाग्राम)
5/9
शिवांगी जोशी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. दरम्यान, अभिनेत्रीने तिचे नवीन फोटोशूट शेअर केले आहे. (फोटो सौजन्य :shivangijoshi18/इंस्टाग्राम)
6/9
फोटोंमध्ये शिवांगी निळ्या रंगाच्या सुंदर साडीत दिसत आहे. प्रत्येक फोटोमध्ये अभिनेत्री वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे. (फोटो सौजन्य :shivangijoshi18/इंस्टाग्राम)
7/9
तिचा देसी लूक शिवांगीच्या चाहत्यांना खूप आवडला आहे.(फोटो सौजन्य :shivangijoshi18/इंस्टाग्राम)
8/9
शिवांगी शेवटची खतरों के खिलाडीमध्ये दिसली होती.(फोटो सौजन्य :shivangijoshi18/इंस्टाग्राम)
9/9
शिवांगी तिच्या सुंदर लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. तिच्या चाहत्यांची यादीही खूप मोठी आहे. (फोटो सौजन्य :shivangijoshi18/इंस्टाग्राम)
Sponsored Links by Taboola