Happy Birthday Pravin Tarade : सामान्य माणसाची असामान्य गोष्ट!

लेखक, अभिनेते, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांचा आज ४७वा वाढदिवस (photo : pravinvitthaltarde/ig )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मालिकांसह अनेक चित्रपटांचा लेखन देखील प्रवीण तरडे यांनी केलंय (photo : pravinvitthaltarde/ig )

प्रवीण तरडे यांचं फॅन फॉलविंग चांगलेच आहे, त्यांच्या फॅन्सला त्यांच्या बद्दल नेहमीच कुतुहल असते (photo : pravinvitthaltarde/ig )
प्रवीण तरडे देखील सोशल मीडियाद्वारे त्यांच्या चात्यांच्या संपर्कात असतात, आणि त्यांना वेगवेगळे अपडेट्स देत असतात (photo : pravinvitthaltarde/ig )
देवूळबंद , मुळशी पॅटर्न आणि सरसेनापती हंबीरराव असे अनेक गाजलेले चित्रपट प्रवीण तरडे यांनी प्रेक्षकांना दिलेत. (photo : pravinvitthaltarde/ig )
प्रवीण तरडे याचा जन्म एका सामान्य घरात झाला असून त्याचे आई वडील शेतकरी आहेत, मुळशी तालुक्यात ते लहानाचे मोठे झाले. (photo : pravinvitthaltarde/ig )
त्यांचे शिक्षण पुण्यात झाले, रंगमंचावर काम केल्यानंतर ते मालिका आणि चित्रपटांकडे वळले (photo : pravinvitthaltarde/ig )